Marathi grammar test online | मराठी व्याकरण टेस्ट सराव पेपर | General Knowledge MCQ questions in Marathi

Marathi grammar test online | मराठी व्याकरण टेस्ट सराव पेपर | General Knowledge MCQ questions in Marathi
Social Share :
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Question-1 :
जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात यांना.........अव्यये म्हणतात.
A.   शब्दयोगी
B.   उभयान्वयी
C.   केवलीप्रयोगी
D.   नामे


Question-2 :
पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात ?
A.   सामान्य नाम
B.   नाम
C.   सर्वनाम
D.   भाववाचक नाम


Question-3 :
खालीलपैकी स्त्रीलिंग शब्द कोणता ?
A.   नेता
B.   देवता
C.   भ्राता
D.   पिता


Question-4 :
खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता ?
A.   वाघ
B.   चित्ता
C.   हत्ती
D.   सिंह


Question-5 :
जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
A.   करणे
B.   जागृत
C.   कर्तव्य
D.   आमचे
Question-6 :
घोडा या शब्दाचे सामान्यरूप कोणते होत नाही ?
A.   घोड्याला
B.   घोडीला
C.   घोड्यांना
D.   घोड्यांच्या


Question-7 :
अबाबा! केवढी प्रचंड आग ही! हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे ?
A.   होकारार्थी
B.   विधानार्थी
C.   उद्गारार्थी
D.   प्रश्नार्थी


Question-8 :
हात ओला करणे या वाक्याप्रचारात खालीलपैकी कोणत अर्थ आहे ?
A.   हात धुऊन घेणे
B.   हातपाय गाळणे
C.   पैसा मिळवणे
D.   वरीलपैकी सर्व


Question-9 :
चतुर्भ्रज होणे म्हणजे ?
A.   मतभेद होणे
B.   लग्न होणे
C.   भांडण होणे
D.   गर्व होणे


Question-10 :
वीज या शब्दाला समानार्थी असणारा शब्द ओळखा ?
A.   रवी
B.   भानू
C.   चपला
D.   वसन


Question-11 :
पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे ?
A.   साप्ताहिक
B.   मासिक
C.   अंक
D.   पाक्षिक


Question-12 :
सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे-
A.   यथा राजा तथा प्रजा
B.   पळसाला पाने तीन
C.   खाण तशी माती
D.   चोरावर मोर
Question-13 :
म्हणींना............. असे म्हणतात.
A.   वचन
B.   अर्थ
C.   अनुभवाच्या खाणी
D.   बोधपद


Question-14 :
'उद्या काय तो निर्णय कळेल' या वाक्याच्या शेवटी कोणते विराम चिन्ह वापरावे ?
A.   .,
B.   ;
C.   ,!
D.   .?


Question-15 :
भाववाचक नाम ओळखा ?
A.   भास्कर
B.   आपण
C.   सुंदर
D.   सौंदर्य


Question-16 :
समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे ?
A.   विशेषनाम
B.   धर्मीवाचक नाम
C.   भाववाचक नाम
D.   सामान्य नाम


Question-17 :
लवकर या शब्दाची जात कोणती ?
A.   क्रियाविशेषण अव्यय
B.   उभयान्वयी अव्यय
C.   क्रिया
D.   यापैकी काहीही नाही


Question-18 :

पुढीलपैकी कोणता शब्द नपुंसलिंगी नाही ?
A.   पुस्तक
B.   चित्र
C.   मंगळसूत्र
D.   शाळा

Question-19 :

पाय घसरला आणि पडलो- केवळ वाक्य करा.
A.   पाय घसरला म्हणून पडतो.
B.   पाय घसरून पडलो.
C.   पाय घसरला
D.   पाय घसरला तेव्हा पडलो.

Question-20 :
समास ओळखा- आईवडील
A.   अव्ययी भाव
B.   द्वंद्व
C.   तत्पुरुष
D.   द्विगू


Question-21 :
अभंग म्हणजे काय ?
A.   कधीही नष्ट न होणारी कविता
B.   कवितेतील एक कडवे
C.   एक काव्यरचना प्रकार
D.   संत ज्ञानेश्वर


Question-22 :
खालील पैकी देशी शब्द ओळखा.
A.   पीठ
B.   अण्णा
C.   बटाटा
D.   खाना


Question-23 :
खालील शब्दांपैकी विसंगत शब्द कोणता ?
A.   वाट
B.   पंथ
C.   रस्ता
D.   पथ


Question-24 :
अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा ?
A.   अतिशय
B.   अनावृष्टी
C.   खूप
D.   प्रचंड


Question-25 :
मितव्ययी म्हणजे..................
A.   कमी पिणारा
B.   काटकसरीने राहणारा
C.   कमी बोलणारा बँक
D.   कमी झोपणारा
दररोज असेच m.c.q.  Quiz Email Inbox मध्ये मिळवायचे असेल तर आमच्या वेबसाईट ब्लॉग ला सबस्क्राईब करा.
तुम्हाला हे Questions आवडले असेल तर प्लीज कमेंट करून आम्हाला सांगा. आम्ही तुमच्या 1 comment मुळे आम्ही मोटिवेट होत असतो.


Social Share :
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *